रोज अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?
CMS Admin | AP News | Jul 11, 2025, 16:46 IST
1 / 9
सफेद भागकेवळ सफेद भाग न खाता पिवळा आणि सफेद दोन्ही भाग खावेत, ज्याने शरीराला फायदा मिळतो
2 / 9
टीपआपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
3 / 9
नियमप्रत्येक माणसासाठी अंडं खाण्याचे नियम वेगळे आहेत कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
4 / 9
नुकसानडायबिटीस वा अन्य आजाराच्या रुग्णांनी अत्यंत योग्य प्रमाणात अंड्याचे सेवन करावे. तसंच यासह तेलकट पदार्थ खाऊ नयेत
5 / 9
रिसर्चनव्या रिसर्चनुसार रोज एक अंडे खाल्ल्याने हृदयावर दबाव येत नाही. मात्र तुम्ही अतिप्रमाणात खाल्ले तर त्रास होऊ शकतो
6 / 9
कोलेस्ट्रॉलचांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक असते मात्र जेव्हा त्याचा समतोल बिघडतो तेव्हा त्रासदायक ठरते
7 / 9
WHOWHO च्या मते तुम्ही रोज एक अंडं खाऊ शकता. रिसर्चनुसार प्रमाणात अंडे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही
8 / 9
बलकमात्र अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते असं सांगण्यात येते
9 / 9
अंडंअंड्यामध्ये भरपूर पोषण असून प्रोटीन, हेल्दी फॅट्स, विटामिन आणि मिनरल्सचा खजिना आहे