अँटी-एजिंग इंजेक्शनचे नुकसान

CMS Admin | AP News | Jul 10, 2025, 15:01 IST
अनेक अभिनेत्री सौंदर्य जपून ठेवण्यासाठी अँटीएजिंग इंजेक्शनचा चेहऱ्यावर वापर करतात ही गोष्ट काही आता लपून राहिलेली नाही. पण हे इंजेक्शन घेतल्याचे नक्की दुष्परिणाम काय आहेत जाणून घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
1 10 anti aging (9)
anti aging (9)

2 10 anti aging problem
anti aging problem

जेव्हा तुम्ही अँटीएजिंग इंजेक्शन घेता तेव्हा काळजी करणं अत्यंत गरजेचे आहे

3 10 anti aging right or wrong
anti aging right or wrong

अँटीएजिंग इंजेक्शनमुळे अनेकांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे पण तरीही तुम्ही स्वतः ठरवावे

4 10 months
months

इंजेक्शनचा परिणाम हा साधारण 3-6 महिन्यापर्यंतच राहतो, त्यानंतर पुन्हा इंजेक्शन घ्यावे लागते

5 10 anti aging process
anti aging process

अँटीएजिंग इंजेक्शनंतर तोंड सुकतं आणि सतत तहान लागते आणि यामुळे त्रास होऊ शकतो

6 10 anti aging due to stress
anti aging due to stress

इंजेक्शन घेतल्यानंतर डोकेदुखी, थकवा आणि तापासारखी काही लक्षणं दिसतात आणि अंगही दुखते

7 10 botox
botox

मांसपेशींना आराम देण्यासाठी अँटीएजिंग इंजेक्शन प्रभावी ठरते, पण यानंतर चेहरा थोडा वेगळा दिसू लागतो

8 10 anti aging problem
anti aging problem

काही जणांना यामुळे अ‍ॅलर्जी, खाज येणे, पुरळ येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, चक्कर येणे असे त्रास होऊ शकतात, तसंच इन्फेक्शन होऊ शकते

9 10 परिणाम
परिणाम

इंजेक्शन घेतल्यानंतर त्याठिकाणी दुखणे, लालसरपणा, जखम होणे, सूज येणे असे परिणाम दिसून येऊ शकतात

10 10 anti aging
anti aging

अँटीएजिंग इंजेक्शन जसे की बोटोक्स आणि डर्मल फिलर्स वय वाढण्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतात, पण याचे दुष्परिणामही आहेत

Follow us
    Contact